फक्त ₹ 1 मध्ये इंग्रजी बोलायला शिका ..!

घरी बसून इंग्रजी बोलायला ,लिहायला आणि वाचायला शिका ..

प्रत्येकाच्या आई बाबाला वाटत असते, आपल्या मुलांनी फाड-फाड इंग्रजी बोलावं, खुप शिकावं मोठा अधिकारी बनावं त्यासाठी पैसे वाले पालक आपल्या मुलांच्या शिक्षणावर हजारो रुपये खर्च करतात…
तर गोर गरिबांचे मुलं रात्रीचा दिवस करून उपलब्ध साधनांच्या साह्याने यश प्राप्त करतात . त्यांचा आत्मविश्वास व कठोर मेहनत हीच त्यांची खरी ताकद असते..


कोणी किती अभ्यास करावा….
कोणी किती ज्ञान मिळवावे….
कोणी किती मोठ्या पदावर जावं……
कोणी आपल नाव किती मोठ किंवा…..

कराव हा ज्याचा – त्याचा प्रश्न आहे पण एखाद्या सर्वसामान्य, गरीब, शेतकरी कुटुंबातील किंवा ग्रामीण भागातला
पण एखादा सर्वसामान्य गरीब , शेतकरी कुटुंबातील किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकुल परिस्थितीत

अभ्यास करून एखाद्या मोठ्या परीक्षेत यश मिळवलं की त्याच्या घरच्यांना तर खुशी होतीच…

आणि त्यासोबत त्या गावातील लोक, त्याच्या तालुक्यातील लोक एवढेच नाही तर त्या जिल्ह्यातील लोकांना त्या विद्यार्थाचा अभिमान वाटतो.
लोक गावोगावी त्याचा सत्कार करतात.

अशीच एक घटना जालना जिल्ह्यातील एका ऑटो चालकाचा मुलगा अन्सार शेख वयाच्या फक्त २१ व्या वर्षी परिक्षा पास होऊन जिल्हाधिकारी (IAS Officer) होतो….त्याच्या परिवाराला तर खुप आनंद झालाच, पण त्याच बरोबर अन्सार सारख्या विद्यार्थ्याचा अभिमान संपूर्ण देशाला वाटतो, त्यांची प्रेरणा इतरांनाही मिळावी यासाठीच त्यांना जिदगी लाईव या कार्यक्रमात बोलावलं….

मित्रहो, ज्या ज्या लोकांनी आपल नाव देशभर किंवा जगभर केलं अशा सर्व लोकांमध्ये एक गुण दिसतो.ते म्हणजे त्यांना वाचनाची प्रचंड आवड असते आणि त्यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असते.

होय इंग्रजी भाषा ज्याला आवडते तो इंग्रजी ऐकतो वाचतो, लिहितो, बोलतो त्या विद्यार्थ्याला परिक्षेत गुण चांगलेच मिळतात आणि त्याच बरोबर शाळेत, कॉलेज व समाजात ही त्यांना खुप मान सन्मान मिळतो.

प्रत्येकाला इंग्रजी लिहिता यावी, वाचता यावी फाड-फाड बोलता यावी यासाठीच आम्ही या Practice Based Spoken English कोर्स ची रचना केली आहे.

विद्यार्थी, पालक, शिक्षण, गृहणी, सेवा, निवृत्त व्यक्ती असं कोणीही हा 365 दिवसाचा कोर्स करू शकतो.


या कोर्स मध्ये इंग्रजी शिकणाऱ्यांचा आत्मविश्वास दर-रोज वाढत जातो. तुमच्या कडून तयारी करून घेणारा हा कोर्स, या कोर्स च्या पहिल्या दिवसापासून तुमचा आत्मविश्वास वाढेल.


दिवस 1 ला, दिवस 2 रा , दिवस 3 रा, दिवस 4 था, दिवस ५ वा……असं पुढे..पुढे दिवस 365 वा येईल तो पर्यंत तुम्ही 100% इंग्रजी बोलण्यात यशस्वी व्हाल…असा मला विश्वास आहे.

तुम्हांला फाड-फाड इंग्रजी बोलता यावी यासाठी मी इंग्रजी भाषेतील अवघड शब्द त्यांच्या Spelling अपवाद, नियम, Grammar इत्यादी Video च्या माध्यमातून शिकवणार आहे.


” मुझे विश्वास है यह कोर्स आपके जिंदगी में चार चांद लगायेगा..!”


शेवटी अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे दर रोज चे वर्क दर रोज करा ,सरावात नियमितता आवश्यक असते त्याशिवाय कोणतीच गोष्ट परफेक्ट होत नसते.
राजहंस एजुकेशन आपणा सर्वांसाठी घेऊन येत आहे ,

इंग्रजी खात्रीने बोलणारा एक यशस्वी ३६५ दिवसांचा एक यशस्वी आणि परिपूर्ण कोर्स जे देईल आपणांस भाषिक गुणवतेची कास आणि यशाचा मंत्र..